एकलव्य कुशल

आदिवासी विकास विभागांतर्गत रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण

निसर्ग मार्गदर्शक (Nature Guide)

🌟 एकलव्य कुशल योजनेअंतर्गत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक (आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन) आदिवासी युवकांसाठी सादर करीत आहे मोफत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण!

🌟 Under the Eklavya Skilled Scheme, Shabari Adivasi Finance and Development Corporation, Nashik (Tribal Development Department, Government of Maharashtra) presents a free employment-oriented skill training program for tribal youth!

या प्रशिक्षणात घडेल तुमचा सर्वांगीण विकास – निसर्ग मार्गदर्शक व्हा!

🔹 निसर्ग आणि पर्यटन क्षेत्रातील सखोल ज्ञान
🔹 प्रभावी इंग्रजी संभाषण कौशल्य
🔹 व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व गुण
🔹 आदरातिथ्य, सुरक्षा तंत्र, आणि प्रथमोपचार
🔹डिजिटल मार्केटिंग आणि उद्योजकता विकास

Key Learnings from the Nature Guide Training

🔹 In-depth knowledge of nature and the tourism sector
🔹 Effective English communication skills
🔹 Personality development and leadership qualities
🔹 Hospitality, safety techniques, and first aid
🔹 Digital marketing and entrepreneurship development

निसर्ग मार्गदर्शक प्रशिक्षण का खास आहे?

✅ संपूर्ण मोफत! – प्रवेश, प्रशिक्षण, निवास आणि भोजनाची सोय.
✅ उत्कृष्ट संधी! – नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम मार्ग.
✅ शासनमान्य प्रमाणपत्र! – भविष्याच्या दृष्टीने मौल्यवान प्रमाणपत्र.
✅ आधुनिक सुविधा! – प्रशस्त आणि अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र.
✅ स्वतंत्र निवास! – मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह.
✅ अनुभवी प्रशिक्षक! – पर्यटन, व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी कौशल्यांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक.

Why is the Nature Guide Training Special?

✅ Completely Free! – Admission, training, accommodation, and meals included.
✅ Excellent Opportunity! – A great path to employment or starting your own business.
✅ Government-Recognized Certificate! – A valuable certificate for a brighter future.
✅ Modern Facilities! – Spacious and state-of-the-art training center.
✅ Separate Accommodation! – Separate hostels for boys and girls.
✅ Experienced Trainers! – Expert guidance in tourism, personality development, and English communication skills.

पात्रता

किमान १०वी पास
वय: १८ ते ४५
कालावधी: २ महिने (३९० तास)
१५ दिवस ऑन-जॉब ट्रेनिंग

आवश्यक कागदपत्रे

प्रशिक्षण राबविणारी संस्था

गौशिक टेक्नॉलॉजीस एल एल पी अंतर्गत
गौशिक टेक्नॉलॉजीस कौशल्य विकास संस्था
सत्यधर्म गडगे बाबा आश्रम, गंगा देवस्थान जवळ, वाफेपाडा, शहापूर, ठाणे ४२१ ६०१​
नोंदणीसाठी संपर्क करा