योजनेची वैशिष्ट्ये
🚀 ही संधी का खास आहे?
नोकरी आणि उद्योगाच्या उत्तम संधी
निसर्ग पर्यटन, रिसॉर्ट्स, होम स्टे या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची खूप आवशक्यता आहे आणि व्यवसायात उत्तम संधी
मोफत प्रशिक्षण
प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून, प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत भोजन व राहण्याची व्यवस्था
नवीनतम अभ्यासक्रम
उत्पादकता वाढविण्यासाठी नवीनतम अभ्यासक्रम आणि अनुभवी प्रशिक्षक जे तुम्हाला निसर्ग, पर्यटन, इंग्रजी संवाद व व्यक्तिमत्व विकास विषयी मार्गदर्शन करतील
शासनमान्य प्रमाणपत्र
शासनमान्य अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र जे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात खूप उपयोगी असेल. भविष्याच्या दृष्टीने मौल्यवान प्रमाणपत्र.
📍 आमच्याशी संपर्क साधा
गौशिक टेक्नॉलॉजीस एल एल पी अंतर्गत
गौशिक टेक्नॉलॉजीस कौशल्य विकास संस्था
सत्यधर्म गडगे बाबा आश्रम, गंगा देवस्थान जवळ, वाफेपाडा, शहापूर, ठाणे ४२१ ६०१
